लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Brahmastra Ticket Price: सिनेप्रेमींसाठी बिग ऑफर! केवळ इतक्या रूपयांत बघता येणार ‘ब्रह्मास्त्र’  - Marathi News | Navratri 2022 offer Now book Brahmastra tickets for ₹100 on these days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेप्रेमींसाठी बिग ऑफर! केवळ इतक्या रूपयांत बघता येणार ‘ब्रह्मास्त्र’ 

Brahmastra Ticket Price: तिसऱ्या आठवड्यातही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.... ...

Brahmastra Advance Booking Day 16: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईत मोठी घट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून झाली इतकीच कमाई - Marathi News | Brahmastra part one shiva advance booking report day 16 Alia Ranbir film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मास्त्र’च्या कमाईत मोठी घट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून झाली इतकीच कमाई

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाला आज दोन आठवडे पूर्ण झाले. दुसऱ्या आठवड्यात कमाईमध्ये मोठी घट झाली आहे. ...

“पैसा हजम, अब अ‍ॅटिट्यूड शुरू...”, आलिया-रणबीरचं वागणं पाहून संतापले युजर्स, VIDEO व्हायरल - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt get trolled post attending kareena birthday bash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : “पैसा हजम, अब अ‍ॅटिट्यूड शुरू...”, आलिया-रणबीरचं वागणं पाहून संतापले युजर्स

Alia Bhatt and Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन संपलंय आणि रणबीर व आलिया आपल्या पर्सनल लाईफमध्ये बिझी झालेत. अशात दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कपलला ट्रोल करायला सुरूवात केली आहे... ...

Brahmastra: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' फक्त ७५ रुपयांत पाहण्यासाठी लोकांची उडाली झुंबड - Marathi News | Brahmastra: People flock to watch Ranbir-Alia's 'Brahmastra' for just Rs 75 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' फक्त ७५ रुपयांत पाहण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे. ...

Brahmastra Box Office Collection Day 10: ‘ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Brahmastra Box Office Collection Day 10 Ranbir Kapoor Alia Bhatt film Enter 200 Crore Club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी

Brahmastra Box Office Collection Day 10 : रणबीर कपूर व आलिया भटच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्येही जबरदस्त कमाई केली आहे. अगदी 10 व्या दिवशीही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय. ...

Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर - Marathi News | Brahmastra fame Ranbir Kapoor-Alia Bhatt spent time with bodyguard's family, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

Ranbir Kapoor-Alia Bhatt: रणबीर आणि आलियाने त्यांच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून रविवारचा दिवस युसूफच्या कुटुंबासोबत व्यतित केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा - Marathi News | Brahmastra box office collection day 8 second friday 15 percent jump Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

Brahmastra Box Office Collection Day 8: रिपोर्ट्सनुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत शुक्रवारी 15 टक्क्यांनी वाढ झाली. ...

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt Brahmastra Box Office Collection Day 7 First Week Total Collection 170 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत.... ...