लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, फोटो

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले - Marathi News | Carved and carved pillars came for the construction of Ram temple in ayodhya | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग, कोरीव अन् नक्षीदार खांब आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा... - Marathi News | Prime minister narendra modi bhoomi poojan arrival of two goats ram janmabhoomi gate | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा...

Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Sastang Namaskar to Shri Ram, see historical highlights of Bhumi Pujan ceremony | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीरामाला साष्टांग नमन, पाहा भूमिपूजन सोहळ्याची ऐतिहासिक क्षणचित्रे

अयोध्येतील रामजन्मभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते मंदिराच्या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलांचे पूजन झाले. ...

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण' - Marathi News | When how and why did BJP raise the issue of Ram Mandir know the history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

नरेंद्र मोदी अयोध्येत पारिजाताचे झाड लावणार; जाणून घ्या, याचे पौराणिक महत्त्व - Marathi News | pm modi ram mandir bhumi pujan ceremony ayodhya 5th august parijat tree significance | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी अयोध्येत पारिजाताचे झाड लावणार; जाणून घ्या, याचे पौराणिक महत्त्व

राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo - Marathi News | Ayodhya ready for Ram Mandir Bhoomi Poojan; Uttar Pradesh government share beautiful photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर भूमी पूजनासाठी सज्ज झाली अयोध्या नगरी; पाहा प्रसन्न करणारे Photo

तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच - Marathi News | Narendra Modi To Lay Foundation On Ram Temple In Ayodhya After 29 Years Of Rath Yatra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश - Marathi News | What exactly is a time capsule? What is the purpose of burying in the ground? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

टाइम कॅप्सुल म्हणजे काय? ती जमिनीमध्ये का पुरून ठेवली जाते. तसेच अशी टाइम कॅप्सुल कोणत्या धातूपासून तयार केली जाते असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न. ...