लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
अयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान - Marathi News | Fundraising Campaign in Western Maharashtra for Ram Temple in Ayodhya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान

Ram Mandir Funds Sangli- अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सांगली जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. १ ते ३१ जानेवारीअखेर मोहिम राबविण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली. ...

अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी - Marathi News | Ayodhya For the first time devotees are allowed to participate in the shriram Aarti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या : पहिल्यांदाच रामलल्लाच्या आरतीत भक्तांना सहभागी होण्याची परवानगी

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भक्तांसाठी जारी करण्यात येणार पास, इतिहासात पहिल्यांदाच भक्तांना आरतीत सहभागी होता येणार ...

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद - Marathi News | will approach only Hindu families for Ram Temple fund says VHP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. ...

राममंदिर विकासासाठी उद्योगपतींकडून विचारणा; स्वामी गोविंददेव गिरी यांची माहिती - Marathi News | Inquiries from industrialists for Ram Mandir development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राममंदिर विकासासाठी उद्योगपतींकडून विचारणा; स्वामी गोविंददेव गिरी यांची माहिती

अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती. ...

" अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!" - Marathi News | To develop the Ram temple in Ayodhya, a big family had asked: Govindgiri Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" अयोध्येतील राम मंदिराचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने केली होती विचारणा..!"

श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत... ...

Flashback 2020: सरत्या वर्षात देशात घडलेल्या १० महत्त्वाच्या घटना - Marathi News | Flashback 2020 10 important events that took place in india last year | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Flashback 2020: सरत्या वर्षात देशात घडलेल्या १० महत्त्वाच्या घटना

आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो...; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका - Marathi News | bjp leader nilesh rane criticize shiv sena over taking funds for new office shares photo ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो...; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका

Nilesh Rane : शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा. ...

राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी - Marathi News | Stones hurled at a rally to collect donations for the Ram Mandir, injuring several | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक, अनेकजण जखमी

Crime News : राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी निघालेल्या रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे. ...