शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा...

राजकारण : Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

राष्ट्रीय : Ram Madir: नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल

क्राइम : धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

मुंबई : 'ही' रामनिष्ठा नसून राजनिष्ठा, जमीन घोटाळ्यावरुन संजय राऊतांनी रोखठोक सुनावले

राष्ट्रीय : Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

राजकारण : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?