शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमिताभ, रजनीकांत यांना निमंत्रण

उत्तर प्रदेश : श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

राष्ट्रीय : Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येला येऊ नका..., राम मंदिर ट्रस्टचे सर्वसामान्यांना आवाहन

ठाणे : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा

राष्ट्रीय : 800 KM धावत प्रवास! भरतीची तयारी करणाऱ्या तरूणाची रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येकडे कूच

राष्ट्रीय : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण

फिल्मी : राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच 'लक्ष्मण' नाराज, प्राण-प्रतिष्ठा समारंभाचं निमंत्रण न मिळाल्यानं स्पष्टच बोलले

उत्तर प्रदेश : पंतप्रधान मोदी अयोध्येला जाणार! आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनचे लोकार्पण करणार

महाराष्ट्र : राम मंदिराच्या उद्धाटनादिवशी शासकीय सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाच्या आमदाराची मागणी

सांगली : Sangli: अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल