लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये - Marathi News | uttar pradesh police arrests five accused of creating fake ram mandir website to take donations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

Ram Mandir : राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.  ...

'ही' रामनिष्ठा नसून राजनिष्ठा, जमीन घोटाळ्यावरुन संजय राऊतांनी रोखठोक सुनावले - Marathi News | 'This' is not Ramnishtha but Rajnishtha, Sanjay Raut lashes out at land scam of ram mandir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' रामनिष्ठा नसून राजनिष्ठा, जमीन घोटाळ्यावरुन संजय राऊतांनी रोखठोक सुनावले

संजय राऊत यांनी द गॉल कोठे मिळणार, या मथळ्याखाली आपलं रोखठोक मत मांडलं आहे. दुष्मनांकडून पराभूत होऊनही ज्याने देशनिष्ठा सोडली नाही ते फ्रेंचचे द गॉल ! आज राजनिष्ठा, स्वामीनिष्ठेपुढे देशभक्तीचे महत्त्व उरले नाही. ...

Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली' - Marathi News | ram mandir trust land purchase controversy mayor nephew sold land worth 20 lakhs in crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

Ram Mandir Trust Land Purchase : भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाच ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती? - Marathi News | What exactly is the strategy behind the Shivsena Uddhav Thackeray over BJP, Congress, NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?

Shivsena Vardhapan Din: गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. ...

“अरेला कारे करणारच, तुम्ही राड्याची तारीख सांगा मग आम्ही...”; भाजपाचं शिवसेनेला चँलेंज - Marathi News | BJP Sheetal Desai challenge to Shiv Sena Sanjana Ghadi over Clashes between party workers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अरेला कारे करणारच, तुम्ही राड्याची तारीख सांगा मग आम्ही...”; भाजपाचं शिवसेनेला चँलेंज

शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊ म्हणणाऱ्या भाजपाच्या सो कोल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी आम्ही पुन्हा मैदानात येऊ असा इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला होता. ...

Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर? - Marathi News | paramhans das claims aap and congress offered 100 crore to oppose bjp on ram mandir land dispute | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ram Mandir: “हे १०० कोटी घ्या, भाजपला विरोध करा”; आप व काँग्रेसची परमहंस दासना ऑफर?

Ram Mandir: भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी १०० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा परमहंस दास यांनी केला आहे. ...

"राम मंदिराच्या उभारणीत पारदर्शकता राहावी यासाठी रामभक्तांची अराजकीय समिती तयार करावी" - Marathi News | jayant patil on ayodhya ram mandir for transparent work neet to form non political committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राम मंदिराच्या उभारणीत पारदर्शकता राहावी यासाठी रामभक्तांची अराजकीय समिती तयार करावी"

Ram Mandir : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं आवाहन. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी देशातील रामभक्तांची इच्छा, पाटील यांचं वक्तव्य. ...

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Husband and wife quarrel ... then drink tea together; Indicative statement of Chandrakant Patil on Shiv Sena-BJP 'Radya' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी ...