Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
ज्या देशाचा कट्टरता आणि अल्पसंख्यांकांवर दडपशाही करण्याचा मोठा इतिहास आहे, त्यांना दुसऱ्यांना उपदेश देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत भारत सरकारने पाकिस्तानला फटकारले आहे. ...
Ayodhya MP Avdhesh Kumar on Ram mandir flag hoisting: राम मंदिराच्या निर्माणानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाला पराभूत करून अवधेश कुमार विजय झाल्याने त्यांची बरीच चर्चा झाली होती. ...
PM Narendra Modi Ayodhya Ram Mandir Dhwajarohan Ceremony: पुढील १० वर्षे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचे ध्येय घेऊन पुढे जायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...