लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’ - Marathi News | 'We did not want even a rupee, just guarantee of liqueur free society ' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’

राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. ...

राखी बांधण्याची वेळ व भाऊ रुग्णालयात; भावाच्या आरोग्य रक्षणासाठी बहिणीची धडपड - Marathi News | sister strives to protect her brother's health | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधण्याची वेळ व भाऊ रुग्णालयात; भावाच्या आरोग्य रक्षणासाठी बहिणीची धडपड

आर्थिक संकटाला तोंड देत औषधोपचाराची काळजी ...

आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी   - Marathi News | Differently Rakshabandhan in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगळीवेगळी राखीपौर्णिमा : भावांनी बांधली बहिणींना राखी  

कायम पुरुषाने संरक्षण करावे, तो कर्ता आहे, असे सांगितले जाते. कठीण परिस्थितीतही पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, अशीच आपल्या समाजाची जडणघडण झाली आहे. ...

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन - Marathi News | Raksha Bandhan celebrated by students at Thane Rural Police Headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन

अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजयकुमार पाटील यांच्यासह सुमार ६५ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना एसएनडीटीच्या विद्यार्थींनींनी राख्या ...

Raksha Bandhan 2019: बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! - Marathi News | Raksha Bandhan 2019: Bollywood celebrities wish Raksha Bandhan happy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raksha Bandhan 2019: बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

अमिताभ बच्चन, सारा अली खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनी रक्षाबंधन साजरा केला. ...

मढ कोळीवाड्यातील महिलांनी सैनिकांना बांधल्या राख्या - Marathi News | The women of Madh Koliwada celebration raksha bandhan with soldiers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ कोळीवाड्यातील महिलांनी सैनिकांना बांधल्या राख्या

आजच्या राखी पोर्णिमेचे औचित्य साधून मढ कोळीवाड्यातील सुमारे 20 कोळी महिलांनी मढ येथील या केंद्रात दुपारी 12 वाजता जाऊन हवाई दलातील भारतीय सैनिकांना राखी बांधून आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे केले. ...

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या  - Marathi News | Students has tied Rakhis to remember traffic rules who are driving two and four wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या 

शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.  ...

पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा  - Marathi News | Police Unique activities; Hindu - Muslim unity Raksha Bandhan ceremony | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा 

काल दुपारी १२.३० दरम्यान हिंदू - मुस्लिम महिलांनी आणि बांधवांनी हा सोहळा साजरा केला. ...