लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Manmohan Singh filed his nomination for Rajya Sabha from Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहनसिंग यांचा राज्यसभेसाठी राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ...

Jammu And Kashmir : 'कलम 370' चा प्रस्ताव मांडताना अमित शहांना सतावत होती भीती; केला खुलासा - Marathi News | Jammu And Kashmir amit shah on article 370 it should have been removed long ago now terrorism in kashmir will finish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : 'कलम 370' चा प्रस्ताव मांडताना अमित शहांना सतावत होती भीती; केला खुलासा

चेन्नईमध्ये राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार - Marathi News | Dr. Manmohan Singh will contest from Rajasthan in the election from rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार

डॉ. मनमोहनसिंग हे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यसभेत पोहचण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...

'काश्मीरबाबत धाडसी निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या' - Marathi News | Bjp Mp Demanded Bharat Ratna For Pm Narendra Modi In Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरबाबत धाडसी निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या'

नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. मोदींना जगभरातील अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. ...

Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान - Marathi News | The Jammu & Kashmir Reorganisation Bill, 2019 passed by Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला; राज्यसभेत मतदान

Article 370 Approved In Rajya Sabha: विरोधकांनी काश्मीरच्या विभाजनावर मत विभागणीची मागणी केल्याने राज्यसभेत चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले.  ...

Jammu and Kashmir: ना वेगळा झेंडा, ना दुहेरी नागरिकत्व; 'कलम 370' हटवल्यानं होणार सात मोठे फायदे! - Marathi News | Jammu and Kashmir News: What are the benefits of scrapping article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: ना वेगळा झेंडा, ना दुहेरी नागरिकत्व; 'कलम 370' हटवल्यानं होणार सात मोठे फायदे!

जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्याची शिफारसही केंद्र सरकारने राज्यसभेत केली आहे. ...

केवळ जबर दंडाची तरतूद पुरेशी ठरेल का? - Marathi News | Will the provision of just punishment be sufficient? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ जबर दंडाची तरतूद पुरेशी ठरेल का?

जगभर हास्यास्पद ठरलेल्या भारतीय वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यास सक्षम समजल्या जात असलेला हा कायदा ३० वर्षे जुन्या कायद्याची जागा घेईल. ...

VIDEO : आठवलेंनी ऐकवली काश्मीरवर कविता; म्हणाले 'काँग्रेसला धडा शिकवायचाय' - Marathi News | ramdas athawale tells poem in rajya sabha on uapa bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : आठवलेंनी ऐकवली काश्मीरवर कविता; म्हणाले 'काँग्रेसला धडा शिकवायचाय'

विधेयकाच्या बाजूने 147 मते तर विरोधात 42 मते पडली.  ...