लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
प्रामाणिकपणाशी तडजोड केल्याबद्दल माजी न्यायमूर्ती गोगोई लक्षात राहतील; काँग्रेसचा टोला - Marathi News | Former justices Gogoi will remember that honesty is compromised; Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रामाणिकपणाशी तडजोड केल्याबद्दल माजी न्यायमूर्ती गोगोई लक्षात राहतील; काँग्रेसचा टोला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी रंजन गोगोई यांचे नाव राज्यसभेसाठी घोषित केले आहे. गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. ...

गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड म्हणजे, “केलेल्या मदतीचे दिलेले बक्षीस” - Marathi News | Asaduddin Owaisi criticizes chief justice ranjan Gogoi Rajya Sabha nominates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोगोई यांची राज्यसभेसाठी निवड म्हणजे, “केलेल्या मदतीचे दिलेले बक्षीस”

राज्यसभेतल्या १२ खासदारांची शिफारस राष्ट्रपती करतात. ...

शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध - Marathi News | Seven members, including Sharad Pawar, unopposed Electied in Rajya Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची ही निवडणूक होती. ...

विरोधी पक्षाच्या आमदारांची भाजपकडून होणार शिकार? - Marathi News | Will BJP be the victim of opposition MLAs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षाच्या आमदारांची भाजपकडून होणार शिकार?

राज्यसभेत तीन जास्तीचे उमेदवार पाठवण्याचे भाजपाचे प्रयत्न; महाराष्ट्र, हरयाणात मात्र घेतली नाही जोखीम ...

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल  - Marathi News | President Ram Nath Kovind Nominates Former Chief Justice Of India Ranjan Gogoi To Rajya Sabha kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल 

२०१८ मध्ये सरन्यायाधीश झालेले गोगोई १३ महिने कार्यरत होते ...

...अखेर खैरेंनी मागितली आदित्य ठाकरेंची माफी;भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची कबुली - Marathi News | ... Finally, formar MP Chandrkant Khaire apologizes to Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर खैरेंनी मागितली आदित्य ठाकरेंची माफी;भावनेच्या भरात वक्तव्य केल्याची कबुली

३२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असतांना २९ वर्षीय आदित्य यांची माफी मागण्याची वेळ आल्याने शिवसेना बदलत असल्याचे स्पष्ट झाले ...

काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार    - Marathi News | 10 to 12 MLAs of Congress will resign ?; BJP's politics will heat up in Gujarat pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. ...

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर - Marathi News | gujarat congress unable to contact many mlas before rajya sabha election vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. ...