राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली होती. त्यानुसार, 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार होते. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे होते ...
182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 73 आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. तीन्ही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला 111 मतांची गरज आहे. तर काँग्रेसला ...
राज्यसभेच्या उमेदवारीची ऑफर गोगोई यांच्याकडून स्वीकारण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या न्यायपालिकेवरील विश्वासाला धक्का बसला आहे. न्यायव्यवस्था भारतीय संविधानाचा मुळ आधार असून गोगोई यांच्या निर्णयाने आपण आश्चर्यचकित झाल्याचे कुरियन यांनी नमूद केले. ...
गोगोई 17 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्ती होण्यापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या खंडपीठाने आयोध्यासह इतर प्रकरणावर निर्णय दिला होता. गोगोई आता पुढील काळात राज्यसभेत दिसणार आ ...