शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

मुंबई : Rajya Sabha Election 2022: “राज्यसभा निवडणुकीतील ‘लाखा’ कोण? मविआनं तत्काळ शोधावं”; काँग्रेसचा सल्ला

नागपूर : आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केले, पण काही अपक्षांची मतं मिळाली नाहीत : प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्र : आता सुरूवात झालीय, येत्या काळात...; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा

मुंबई : Rajya Sabha Election 2022: “भाजपचा फार मोठा विजय नाही, ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी”: अमोल मिटकरी

मुंबई : 'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकाकी भाजपला खासदारकीचे टॉनिक, धनं'जय' रुपाने मिळाला 'हक्काचा माणूस'

मुंबई : ‘आम्हाला शब्द देऊन दगाबाजी केली’; संजय राऊतांनी फुटीर आमदारांची यादीच वाचली!

महाराष्ट्र : कोटा ठरवूनही राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्त कसं, नक्की काय घडलं?

कोल्हापूर : Dhananjay Mahadik: नाट्यमय घडामोडीत धनं'जय', पराभवाच्या मालिकेनंतर अखेर महाडिकांना गुलाल लागला

मुंबई : Rajya Sabha Election 2022: “अडीच वर्षातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा पराभव, आमदारांना कोंडूनही मते भाजपला”