शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज्यसभा

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

Read more

राष्ट्रीय : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना PM मोदींचा सल्ला; म्हणाले, “शब्द काळजीपूर्वक वापरा”

राष्ट्रीय : पी.टी. उषा, इलयराजा यांच्यासह चार नामवंत जाणार राज्यसभेवर

राष्ट्रीय : RajyaSabha: पीटी उषा आणि इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेवर जाणार, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

मुंबई : Uddhav Thackeray: राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीय; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : सुहास कांदेंच्या याचिकेवर निवडणूक आयोगाचा आक्षेप, राज्यसभा निवडणुकीत मत अवैध

महाराष्ट्र : भाजपाने राज्यसभेची जागा जिंकली म्हणजे 'पाकव्याप्त काश्मीर' परत मिळवलं नाही- संजय राऊत

जळगाव : ...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेल्युअर झाले, असं म्हणता आलं असतं- गुलाबराव पाटील

मुंबई : “निलेश राणे वडिलांच्या जीवावर मोठे झाले, त्यांना स्वतःची अक्कल नाही”; राष्ट्रवादीचा पलटवार

जळगाव : उद्धव ठाकरेंनी कमावलेली प्रतिष्ठा गमावली; महाविकास आघाडीचा देशात मोठा अपमान- रामदास आठवले

संपादकीय : काँग्रेसचं वर्तन म्हणजे...'चापलूसों की बारात... झेल सको तो झेलो'