लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत, मराठी बातम्या

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
विमानतळावर दिसले रजनीकांत, अन् मग चाहत्यांनी जे केलं ते पाहून सर्वच जण आश्चर्यचकित - Marathi News | Rajinikanth draws massive crowd of fans at Coimbatore airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमानतळावर दिसले रजनीकांत, अन् मग चाहत्यांनी जे केलं ते पाहून सर्वच जण आश्चर्यचकित

सुपरस्टार रजनीकांत यांना कोईम्बतूर विमानतळावर चाहत्यांनी गराडा घातला. ...

रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'या' सुपरहिट दिग्दर्शकासोबत करणार काम - Marathi News | Rajinikanth: Rajinikanth's upcoming film announced, to work with 'lokesh kanagraj' superhit director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'या' सुपरहिट दिग्दर्शकासोबत करणार काम

'जेलर'च्या यशानंतर सन पिक्चर्सने रजनीकांत यांच्यासोबत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ...

'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का - Marathi News | 'Jailor' fame tamil actor g marimuthu dies of heart attack this morning tamil industry mourns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर' फेम अभिनेत्याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का

वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   ...

'जेलर'च्या यशानंतर निर्माते थलायवाच्या घरी, सोबत आणल्या दोन महागड्या कार अन्... - Marathi News | Jailer producer gifted to rajinikanth bmw x7 car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर'च्या यशानंतर निर्माते थलायवाच्या घरी, सोबत आणल्या दोन महागड्या कार अन्...

जेलरने: थिएटरमध्ये ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे हे यश पाहून निर्माते खुश झालेत. ...

रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या - Marathi News | rajinikanth jailer movie will be released on 7th september on ott platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतचा ‘जेलर’ या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार; कुठे पाहाल? जाणून घ्या

Jailer : 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 'जेलर', रजनीकांतच्या चित्रपटाबद्दल जाणून घ्या ...

'जेलर'ची ६०० कोटींची कमाई, २१० कोटींचं रजनीकांतचं मानधन अन् आता OTT राईट्समधून कमावले कोट्यावधी - Marathi News | 'Jailor' earned Rs 600 crores, Rajinikanth's salary Rs 210 crores and now crores earned from OTT rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर'ची ६०० कोटींची कमाई, २१० कोटींचं रजनीकांतचं मानधन अन् आता OTT राईट्समधून कमावले कोट्यावधी

Jailer OTT Release: थिएटरमध्ये ६०० कोटींहून अधिक कमाई करणारा रजनीकांतचा जेलर आता नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ...

'जेलर'साठी सुपरस्टार रजनीकांतला मिळाले 210 कोटी; चित्रपटाच्या निर्मात्याने सुपूर्द केला चेक... - Marathi News | Rajinikanth Highest Paid Actor: Rajinikanth got 210 crores for 'Jailor'; Check delivered by the producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जेलर'साठी सुपरस्टार रजनीकांतला मिळाले 210 कोटी; चित्रपटाच्या निर्मात्याने सुपूर्द केला चेक...

Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वात महागडे अभिनेते बनले आहेत. ...

ना शाहरुख, ना सलमान, रजनीकांत ठरेल भारतातील सर्वात महागडा अभिनेता, Jailer साठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधान - Marathi News | Neither Shah Rukh, nor Salman, Rajinikanth will be India's most expensive actor, Jailer was paid so many croresRajinikanth becomes highest paid actor he gets rs210 crores after super success of jailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना शाहरुख, ना सलमान, रजनीकांत ठरेल भारतातील सर्वात महागडा अभिनेता, Jailer साठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधान

रजनीकांत हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेतेही बनले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ...