लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
रस्त्याच्या कडेला थांबून पत्रावळीवर जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला सुपरस्टारचा साधेपणा - Marathi News | Rajinikanth Took Break From Work And Reached Rishikesh Ate Food On Leaf Plate On The Roadside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्याच्या कडेला थांबून पत्रावळीवर जेवण करताना दिसले रजनीकांत, चाहत्यांना आवडला साधेपणा

सध्या सोशल मीडियावर रजनीकांत यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी त्यांचा साधेपणा पाहून चाहते खूप खूश झाले. ...

'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..." - Marathi News | dashavtar movie director subodh khanolkar cleared out rumours of casting rajinikant instead of dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."

'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे.  ...

"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा - Marathi News | upendra limaye met thalaiva rajinikanth shared his magical experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा

'माझं मराठी म्हणजे ते...', रजनीकांत यांनी उपेंद्र लिमयेला दिलं उत्तर ...

तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन अन् रजनीकांत; म्हणाले, "आम्ही दोघांनी..." - Marathi News | kamal haasan confirmed news of working together with rajinikanth after 46 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४६ वर्षांनी एकत्र दिसणार कमल हासन अन् रजनीकांत; म्हणाले, "आम्ही दोघांनी..."

कमल हासन म्हणाले, "आता आम्ही अर्ध्या बिस्किटातही संतुष्ट..." ...

देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना - Marathi News | marathi actor upendra limaye meets south superstar rajinikant thalaiva shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

रजनीकांत यांची भेट घेण्याचा योग उपेंद्र लिमये यांच्या नशिबात आला आहे. ...

रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Rajinikanth Aamir Khan starrer coolie movie ott release update amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल

'कुली' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली. जाणून घ्या याबद्दल ...

रजनीकांतच्या 'कुली'चा विक्रम! OTT डीलने मोडले सर्व रेकॉर्ड, कुठे आणि कधी पाहता येईल चित्रपट? - Marathi News | Rajinikanth Coolie Ott Release Date Platform 120 Crore Deal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांतच्या 'कुली'चा विक्रम! OTT डीलने मोडले सर्व रेकॉर्ड, कुठे आणि कधी पाहता येईल?

रजनीकांत यांचा 'कुली' कधी येणार ओटीटीवर? ...

रजनीकांत यांची लेक सौंदर्याची 'कुली' चित्रपट पाहिल्यानंतर पोस्ट, वडिलांचं केलं कौतुक! - Marathi News | Rajinikanth Daughter Soundarya Reacts After Watching Coolie Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांची लेक सौंदर्याची 'कुली' चित्रपट पाहिल्यानंतर पोस्ट, वडिलांचं केलं कौतुक!

सौंदर्या हिने खास पोस्ट शेअर करत वडिलांबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ...