राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे Read More
एका खासगी कार्यक्रमासाठी ना. टोपे खामगाव शहरात आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थितीसंदर्भात माहिती दिली. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात डेल्टा प्लस व्हेरिअंटच्या रूग्णांची संख्या ६६ होती. सोमवारी ती ७६ पर्यंत पोहचली आहे. ...
यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयांची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली. दीर्घकाळापासून कोरोना प्रतिबंधाचा सामना करीत असलेल्या व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. (Rajesh Tope) ...
राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. राज्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार ते जाणून घेऊयात... ...
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे ...
MPSC Exam : राज्यात या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती ...
Coronavirus: आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. ...