Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे. ...