लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Rajasthan govt will complete its full term of 5 years and we will win the next elections as well said Rajasthan CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

सचिन पायलट यांची बंडखोरी मोडीत निघाल्यामुळे राजस्थानात गहलोत सरकारवर समोरचं राजकीय संकटही आता संपल्यात जमा आहे.  ...

सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा - Marathi News | Congress MP Rajiv Satav was in constant touch with Sachin Pilot. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा

सचिन पायलट यांनी शनिवारी प्रियांका गांधी वाड्रा यांना फोन करून आपला काँग्रेस सोडणार नसल्याचा इरादा नाही, असे स्पष्ट केले होते. ...

पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट  - Marathi News | Rajasthan Political Update News Sachin Pilot Said Party Gives Us Post And Can Also Take It Back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील राजस्थानमधील राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच सचिन पायलट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट - Marathi News | Rajasthan Political Crisis Latest Updates Sachin Pilot Meets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ...

गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा - Marathi News | Stand with truth Rajasthan CM Ashok Gehlot writes to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा

भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. ...

मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक - Marathi News | Auto Driver Beaten For Not Saying Jai- Shri Ram And Modi Zindabad In Sikar Two Arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोदी झिंदाबाद अन् जय श्री राम घोषणा न दिल्यानं वृद्ध रिक्षा चालकाला बेदम मारलं; २ जणांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार कुरैशियान मोहल्ल्यातील ५२ वर्षीय गफ्फार अहमद कच्छावा रिक्षा चालवण्याचं काम करतात. ...

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास - Marathi News | ashok gehlot said that there is a split in bjp victory will be ours congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे. ...

रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | 11 members of Pakistan Hindu migrant family found dead in Jodhpur, Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले; हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु

या परिसरात ११ मृतदेह एकाच वेळी सापडल्याने खळबळ उडाल्याचं वातावरण आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. ...