लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार! - Marathi News | vasundhara raje strong contender for rajasthan cm post, as this 5 factors  | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमधील 'या' 5 कारणांमुळे वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार!

वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. ...

बाबा बालकनाथ यांचा लोकसभा खासदारकीचा राजीनामा; राजस्थानचे होणार मुख्यमंत्री? चर्चांना उधाण - Marathi News | baba balaknath resign from loksabha seat alwar become mla of tijara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ यांचा खासदारकीचा राजीनामा; मुख्यमंत्री होणार? चर्चांना उधाण

बाबा बालकनाथ यांनी राजीनामा दिल्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार? - Marathi News | vasundhara raje reaches delhi uncertainty over rajasthan bjp chief ministerial face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भाजपला मुख्यमंत्री सापडेना, वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार?

राजस्थानमध्ये भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी दिली जात नाही. ...

गोगामेडी हत्याप्रकरण: UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; FIR मध्ये अशोक गेहलोत यांचंही नाव - Marathi News | karni sena Gogamedi murder case: Case filed under UAPA; Ashok Gehlot is also named in the FIR | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :गोगामेडी हत्याप्रकरण: UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; FIR मध्ये अशोक गेहलोत यांचंही नाव

गोगामेडी हत्याप्रकरणातील आरोपी अद्यापही मोकळा श्वास घेत आहेत ...

करणी सेना अध्यक्षाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, ८ महिन्यांपूर्वीच कुणकुण, पण... - Marathi News | Shocking information revealed in the murder case of Chief of Shri Rashtriya Rajput Karni Sena Sukhdev Singh Gogamedi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणी सेना अध्यक्षाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती, ८ महिन्यांपूर्वीच लागलेली कुणकुण, पण...

गोगामेडी यांच्या हत्येचे राजस्थानात पडसाद उमटत असून आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. तसंच त्यांच्या समर्थकांकडून आंदोलने सुरू आहेत. ...

गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली; पोलिसांकडून शोध सुरु - Marathi News | The two accused who shot at Sukhdev Singh Gogamedi have been identified. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोगामेडी यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली; पोलिसांकडून शोध सुरु

सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. ...

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी - Marathi News | Competition among BJP leaders for Chief Minister post of 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी

जयपूरमध्ये सोमवारी ७०हून अधिक आमदारांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. गाठीभेठीचा सिलसिला मंगळवारीही सुरू होता. ...

तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक - Marathi News | BJP's formula 65 for election of Chief Ministers in three states madhya pradesh, rajasthan, loksabha; The meeting was held at Modi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक

मध्य प्रदेशमध्ये सध्या शिवराजसिंह मुख्यमंत्री आहेत, छत्तीसगडमध्ये रमनसिंह तीनवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ...