लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले - Marathi News | Over 100 deaths in neighboring countries, mercury at 48-8 degrees in Rajasthan; Five people died in a single day | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले

पाकिस्तानसह बांगलादेश, थायलंडलाही फटका... ...

सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले - Marathi News | BSF Jawan roasting a papad in sand in Bikaner, Rajasthan, watch here video  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला

भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. ...

बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी - Marathi News | Burned alive after rape, two sentenced to death | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ ऑगस्ट राेजी ही संतापजनक घटना घडली हाेती. कालू आणि कान्हा अशी घटनेतील दाेषींची नावे आहेत. १४ वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली हाेती. ...

सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा - Marathi News | Rajasthan Crime : Minor girl burnt alive in brick kiln after gang-rape; Death penalty for murderers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा

विशेष पॉक्सो न्यायालयाने सख्खे भाऊ असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

पोटच्या लेकीला पालक भर उन्हात कारमध्येच 'विसरले', मुलीचा 'श्वास' कोंडला..आणि शेवटी.. - Marathi News | 3-year-old girl dies of suffocation after parents forget her in car while attending wedding in Rajasthan's Kota | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटच्या लेकीला पालक भर उन्हात कारमध्येच 'विसरले', मुलीचा 'श्वास' कोंडला..आणि शेवटी..

3-year-old girl dies of suffocation after parents forget her in car while attending wedding in Rajasthan's Kota : आई - वडिलांचा हलगर्जीपणा मुलीच्या जीवाशी; कारमध्येच गुदमरून चिमुकलीचा अंत.. ...

जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत  - Marathi News | people jump when they see a sinking ship said bhajan lal sharma in exclusive interview to lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत 

काॅंग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यावरून टाेला ...

पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे - Marathi News | In Jaipur, Rajasthan, husband and wife used to cheat highway truck drivers and extort money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती सौंदर्याने फसवायची अन् तो उकळायचा पैसे

पत्नी महामार्गावर ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची. ...

खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | 10th failed sanitation worker of hospital opened clinic in dungarpur learned medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने राजस्थानमध्ये स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं. येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता. ...