लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Maharashtra Election 2019: 'तुम्ही कसले विरोधी पक्षनेता, तुम्ही तर 'विनोदी' पक्ष नेता'; भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP Slams MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'तुम्ही कसले विरोधी पक्षनेता, तुम्ही तर 'विनोदी' पक्ष नेता'; भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा

Maharashtra Election 2019: तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन करण्यात केलं होतं. ...

मोदी सरकारचा भारत पेट्रोलियम कंपनी रिलायन्सला द्यायचा घाट- राज ठाकरे - Marathi News | Modi to give India Petroleum Company Reliance - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारचा भारत पेट्रोलियम कंपनी रिलायन्सला द्यायचा घाट- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भांडुपमध्ये प्रचारसभा घेऊन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल'  - Marathi News | Maharashtra Election 2019: 'If you try to bring a fourth language to Mumbai, then it will be bamboo' Says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल' 

सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही. ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, ग्रामीण भागात शेतकरी आत्महत्या करतोय ...

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं- राज ठाकरे  - Marathi News | Loans worth Rs 2.5 lakh crores on Maharashtra during Fadnavis - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं- राज ठाकरे 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

पुणेरी मिसळ : नको नको रे पावसा.. असा धिंगाणा अवेळी..! - Marathi News | Puneri Misal : Nko Nko re pawasa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणेरी मिसळ : नको नको रे पावसा.. असा धिंगाणा अवेळी..!

पुण्यात राज गर्जनेऐवजी मेघ गर्जना झाली आणि कार्यकर्त्यांसह साहेबांचीही तशी घोर निराशा झाली.... ...

राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे? - Marathi News | Maharashtra Election 2019 MNS Raj Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे?

राज ठाकरे यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील ... ...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात... - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray attack on Uddhav Thackeray in public speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : गुरुवारी रात्री मुंबईत दोन घणाघाती सभा घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. ...

Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: Vote for the competent opposition - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : सक्षम विरोधी पक्षासाठी आम्हाला मतदान करा - राज ठाकरे

शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. ...