शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : मनसेचं होणार 'कल्याण'; महाआघाडीसोबत इंजिन धावणार?

महाराष्ट्र : मनसेची पाटी कोरी होणार? एकमेव आमदार शिवसेनेच्या मार्गावर

मुंबई : राज ठाकरेंचं 'ते' विधान बालिशपणाचं; रामदास आठवलेंचा 'शाब्दिक स्ट्राईक'

मुंबई : मनसेचा 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, मनसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश

मुंबई : अभिनंदन वर्धमान सुखरुप परतल्याचा 'मनसे' आनंद - राज ठाकरे 

मुंबई : युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कुणी राजकीय फायदा घेऊ नये; राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

मुंबई : युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका

मुंबई : 'तो' बेपत्ता वैमानिक सुरक्षित भारतात यावा- राज ठाकरे

महाराष्ट्र : सरकारला शाप लागतील; मूकबधिरांना झालेल्या मारहाणीवरुन राज ठाकरे बसरले

मुंबई : अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस