शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

महाराष्ट्र : Raj Thackeray: निवडणुकीच्या काळात पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवला जाईल, राज ठाकरेंना शंका

मुंबई : Raj Thackeray: दोन देतो का?, तीन देतो का? विचारायला मी काही प्रकाश आंबेडकर नाही!' 

मुंबई : Raj Thackeray: 'जे आपल्याला शिव्या देतील, त्यांना घराबाहेर काढून मारा; भाजपाची नाटकं खूप झाली!'

महाराष्ट्र : Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत'

मुंबई : Raj Thackeray: नरेंद्र मोदी हे फकीर नाहीत, तर बेफिकीर; राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : मनसेचं 'इंजिन' धावणार; राज ठाकरे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार?

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?

संपादकीय : असहिष्णुतेचा झिरपा!

ठाणे : मनसेची लोकसभा निवडणुकीची भूमिका ९ मार्च रोजी ठरणार