शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राजकारण : देवेंद्र फडणवीस बसवलेला मुख्यमंत्री; राज ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : नरेंद्र मोदींनी देशवासीयांचा केसाने गळा कापला, नांदेडमध्ये राज ठाकरेंचा घणाघात

नांदेड : देशात आरडीएक्स आलं कुठून? राज ठाकरेंचा मोदींना सवाल 

नांदेड : राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात सुरु; सभेपूर्वी दिली गुरुद्वाराला भेट

सोलापूर : मनसेचे सोलापूर, माढा लोकसभेतील काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल बळ ! 

अहिल्यानगर : सुजय विखेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये, तर राज ठाकरेही नांदेडला पोहोचले 

नांदेड : राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार

मुंबई : ‘... मग राज ठाकरेंच्या नावानं शिमगा का?’

नांदेड : मनसेच्या इंजिनाचे काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ ?

महाराष्ट्र : पुण्यातही  मोदी - शहांविरुद्ध  ‘राज’ यांची तोफ धडाडणार