शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकणार? आयोगास सवाल

पिंपरी -चिंचवड : मनसेचा युतीला विरोध तर आघाडीबाबत तटस्थ

राजकारण : राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

राजकारण : 'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार?'

नांदेड : दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खुळं, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : 'चौकीदार चांगलाच ठोकला... राज ठाकरेंनी!'

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या सभा विधानसभेची पूर्व परीक्षा का ?

नांदेड : राज ठाकरेंच्या सभेने काँग्रेसला बळकटी

राजकारण : भगतसिंगांबद्दल मोदींनी केलेला 'तो' दावा धादांत खोटा- राज ठाकरे

राजकारण : 'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?'