शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

कोल्हापूर : 'ए लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे आज कोल्हापुरात काय बोलणार? (सॉरी, काय दाखवणार?)

महाराष्ट्र : राज ठाकरेंची सोलापूरवारी 'आयपीएल'वर भारी

मुंबई : 'गंगाधर ही शक्तिमान है', शरद पवार अन् राज ठाकरे एकाच हॉटेलात

सोलापूर : 'शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं झालं काय?'

राजकारण : भाजपाची पोलखोल! तथाकथित डिजिटल गावातला 'तो' तरुण राज ठाकरेंच्या मंचावर 

पुणे : राज ठाकरे व मोहन जोशी यांची भेट 

राजकारण : 'आधी मोदींच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील द्या; मग राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावर बोला'

रायगड : रायगडात मनसेचं इंजिन आघाडीसाठी धावतंय

राजकारण : दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट

मुंबई : 'राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात एखादी सभा घ्यावी, मला आनंदच होईल'