शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : '...म्हणून राज ठाकरे मुद्दाम मास्क घालत नसतील'; रामदास आठवलेंनी सांगतिलं कारण

मुंबई : नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, शिवसेना स्थानिकांसोबत: उदय सामंत

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; वकिलाकडून पोलीस तक्रार दाखल

मुंबई : 'मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

राजकारण : हिंमत असेल तर राज ठाकरेंनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी, शिवसेना नेत्याचे आव्हान

मुंबई : 'राज ठाकरेंची ही भूमिका महाराष्ट्राला शक्तीशाली बनविण्यासाठी आहे'; भाजपाने केलं स्वागत

मुंबई : कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा; कोकणातील 'त्या' प्रकल्पासाठी राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

नाशिक : लग्नाच्या टाळीला आले, अन‌् घडली राजकीय टाळीची चर्चा !

राजकारण : राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...