शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मोठी बातमी! उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

पुणे : मनसेची 'मी मराठी स्वाक्षरी मराठी' व्यापक मोहीम, पुणेकरांची 'मनसे' दाद

राजकारण : जेव्हा राज ठाकरे म्हणतात, मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय...

पुणे : मराठीच्या मुद्द्यावरून पुण्यात 'मनसे'आक्रमक; 'फोन पे'चे इतर भाषेतील ५००० स्टिकर जाळले

राजकारण : हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्र : “राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

नाशिक : मनपा निवडणुकीत मनसे भाजपचं जमणार!

कल्याण डोंबिवली : राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला..., फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेने दिला चोप

राजकारण : छत्रपती शिवाजी पार्कात काका-पुतण्या आमनेसामने?; राज ठाकरेंच्या 'त्या' पत्रामुळे वातावरण तापणार

राजकारण : ‘राज’दरबारी प्रश्न निकाली! राज ठाकरेंचा एकच फोन अन् टोलमाफ, मावळवासियांनी मानले आभार