शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

मुंबई : 'राज ठाकरेंचं भाषण वैचारिक पद्धतीचं होतं'; शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्यानं केलं कौतुक

महाराष्ट्र : Newspoint Live- राज ठाकरेंविरोधात महाराष्ट्रातून रसद कुणी पुरवली? Raj Thackeray | Brijbhushan singh

मुंबई : Raj Thackeray: कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?; नाव गुलदस्त्यात ठेवून पक्षाचेच नुकसान, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

मुंबई : पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुणे : सापळा होता म्हणून अयोध्या दौरा रद्द, महाराष्ट्रातूनच पुरविली गेली रसद: राज ठाकरे

महाराष्ट्र : माझं अन् बाळासाहेबांचं वजन सारखंच होतं, पण...; राज ठाकरेंनी सांगितला 'वजन' वाढीचा किस्सा!

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये छत्री घेऊन उभे होते का?; शरद पवारांच्या टीकेनंतर आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल

पिंपरी -चिंचवड : राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही, अबू आझमी

पुणे : Raj Thackeray: आम्ही कुठंही यायला तयार आहोत, राज ठाकरेंच्या प्रश्नाला अंध मुलांचा होकार