शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : योगी आदित्यनाथांचा रिमोटही शरद पवारांकडे?; मनसेनं व्हायरल केलेल्या फोटोमुळे 'कुजबूज'

मुंबई : अयोध्या दौऱ्यावरून मनसे-राष्ट्रवादीत कुस्ती, शिवसेनाही फोटो वॉरमध्ये सहभागी

सांगली : ..म्हणून राज ठाकरेंना समर्थन, भाजप-मनसे युतीबाबत प्रवीण दरेकरांचे मोठं विधान

मुंबई : शरद पवारांवर बोलणाऱ्यांना आता कसं वाटतंय?; राज ठाकरेंचा फोटो ट्विट करत दीपाली सय्यद यांचा सवाल

मुंबई : बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये; रोहित पवारांच्या ट्विटची रंगलीय चर्चा

महाराष्ट्र : Sharad Pawar Brijbhushan Singh Viral Photos: शरद पवार अन् बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात...

महाराष्ट्र : Brij Bhushan Sharan Singh: “होय, माझे शरद पवारांसोबत चांगले संबंध आहेत, मला याचा अभिमान आहे”: बृजभूषण सिंह

मुंबई : राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण

मुंबई : “कुछ फोटो सच्चे भी होते है!”; शरद पवार आणि बृजभूषण सिंह एकत्र; मनसेने शेअर केला फोटो

मुंबई : 'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान