शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : यांना कळतंय ना हे काय बोलतायेत?, तेजस्विनीने शेअर केला देवेंद्र फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ, म्हणाली, राजसाहेब...

महाराष्ट्र : Raj Thackeray प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!

महाराष्ट्र : शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं कसं केले खच्चीकरण? रामदास कदमांचा दावा, म्हणाले...

महाराष्ट्र : राज्यातल्या सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा

ठाणे : टोलमुक्तीबाबत निर्णय झाला नाही तर ‘खळ्ळखट्याक’! राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

ठाणे : राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

ठाणे : उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

ठाणे : टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार

ठाणे : टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती