शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : “जे मुद्दे मांडले, त्यावर CM एकनाथ शिंदे सकारात्मक”: राज ठाकरे; शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक

मुंबई : “टोलनाक्यांवर सुविधा नाहीत, रोड टॅक्स घेता मग टोल कशाला?”; राज ठाकरेंचा CM शिंदेंना थेट सवाल

मुंबई : राज ठाकरे आज घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 'टोल'धाडीचा निकाल लागणार?

ठाणे : राज ठाकरे यांना चुकीची माहिती! टोलची याचिका मागे घेतलेली नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर आले समोर

पुणे : शिरूर मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी जोमाने लढू, मनसेचा विजयाचा निर्धार

मुंबई : राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी

महाराष्ट्र : छोट्या वाहनांकडून टोल घेतला तर टोलनाकेच जाळून टाकू; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

मुंबई : मुलुंड टोलनाका पेटविण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्ता ताब्यात

महाराष्ट्र : काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले

ठाणे : राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात