शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

फिल्मी : राजने कुठलाही निर्णय घेतला की... अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक

महाराष्ट्र : “राज ठाकरे स्पष्टवक्ते, आम्ही त्यांच्यात बाळासाहेबांना पाहतो”; शिंदे गटातील नेत्याची भावना

फिल्मी : बालपणीच्या मित्राला शेवटचा निरोप द्यायला राज ठाकरेंची हजेरी, भावुक करणारा व्हिडिओ

फिल्मी : 'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, हा माझा स्वभाव नाही की मी...

मुंबई : ...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

महाराष्ट्र : राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर...; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान

फिल्मी : लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण..., अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा

मुंबई : Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता...; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत, राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका

राजकारण : उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच; राज ठाकरे बरसले