लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या? - Marathi News | "In politics, I only know Ashish Shelar..."; What did Singer Asha Bhosle say about the Raj and Uddhav Thackeray brothers' Marathi morcha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?

राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण या मोर्चात सहभागी होतायेत आणि कोण येणार नाही हेदेखील मला बघायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते. ...

आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले? - Marathi News | Today, both of them have come a step forward, What did the Raj Thackeray and Uddhav Thackeray maternal uncle Chandrakant Vaidya say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?

सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल असा विश्वास मामा चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केला. ...

" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली - Marathi News | "An attempt to regain lost political space, to use Marathi language...", BJP mocks Thackeray brothers' joint march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न,यांना मराठी भाषेशी…’, ठाकरे बंधूंवर भाजपाची टीका

BJP Criticize Raj Thackeray & Uddahv Thackeray: मराठी भाषेसाठी परस्परांमधील मतभेद विसरून ठाकरे बंधू आंदोलनात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पालिका निवडणुकीपूर्वी ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात् ...

Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट! - Marathi News | Rohit Pawar on Uddhav Thackeray and Raj Thackeray slam Hindi imposition in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!

शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ...

मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत - Marathi News | It is always good to forget differences and come together, Sharad Pawar hints at unification of both NCPs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत

'राज ठाकरेंची भाषा बरोबर नाही' ...

Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics I am very happy, the beginning was good MNS leader clearly stated on Thackeray brothers' joint march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला खूप आनंद झाला, सुरुवात ..."; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. ...

"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद? - Marathi News | Hindi vs Marathi: "For the benefit of the Marathi people..." MNS chief Raj Thackeray's call to Sanjay Raut, what happened in the conversation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

चर्चा करून ५ जुलै ही तारीख ठरवली. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. फक्त मराठी अजेंडा, कुठलाही झेंडा नाही हे ठरलेले आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.  ...

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा - Marathi News | Big news! Raj Thackeray & Uddhav Thackeray will unite and take out a single march against the imposition of Hindi language, Sanjay Raut announces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार

Raj Thackeray Uddhav Thackeray Unite: महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून, एकच मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. ...