लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे - Marathi News | raj thackeray big statement our party is the strongest in mumbai and mns will come to power in the municipal corporation in upcoming election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे

Raj Thackeray News: युती संदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिका घेतली मागे - Marathi News | Supreme Court advised the petitioner who filed a petition against MNS President Raj Thackeray to approach the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सरन्यायाधीशांच्या प्रश्नानंतर राज ठाकरेंविरोधातील याचिका घेतली मागे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. ...

६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार? - Marathi News | Bachchu Kadu likely to meet Raj Thackeray on August 6; Will MNS support farmers protest? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात आंदोलन उभे केले आहे ...

"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र - Marathi News | MNS chief Raj Thackeray gave instructions to party karyakarta for municipal elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...

"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | Marathi vs Hindi Controversy: "We will welcome whoever comes to Mumbai..."; What did CM Devendra Fadnavis say about Nishikant Dubey and Raj Thackeray, Uddhav Thackeray? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणे चुकीचे नाही. परंतु कुणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणे आमच्या सरकारला मान्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला  - Marathi News | MNS Party Workers attacks ladies bar in Panvel after Raj Thackeray's warning in Shekap Ralley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 

Maharashtra News: ...

'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान! - Marathi News | A war of words erupted over 'arrests'; "...then show it by arresting"; Raj Thackeray's direct challenge to the Chief Minister! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यात अर्बन नक्षलवाद या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक रंगली असून, प्रकल्पविरोधी आंदोलन व जनसुरक्षा कायद्यावरून शनिवारी वाद पेटला ...

"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | CM Devendra Fadnavis has responded to Raj Thackeray challenge on the Jan Suraksha act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...