शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : Raj Thackeray Dilip Walse Patil: राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार का? दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान

पुणे : Raj Thackeray:...अखेर पुण्यात 'राज' गर्जना होणार; सभेसाठी जागा ठरली

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवारांचा खोचक सल्ला

मुंबई : 'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

पुणे : भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल

मुंबई : Raj Thackeray: कारवाईविरोधात कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या भेटीला; शिवतीर्थावर मिळाली शाबासकी

छत्रपती संभाजीनगर : Imtiyaz Jalil : इम्तियाज जलील यांना धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल पण...

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंचा मंगळवारपासून पुणे दौरा; वसंत मोरेंना भेटीसाठी थेट फोन करून बोलावलं

मुंबई : Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीसाठी गुन्हा दाखल झालेले कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल