शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती

महाराष्ट्र : हीच आपली संस्कृती! तिघांचे धन्यवाद!! सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरे बंधू अन् फडणवीसांचे आभार

महाराष्ट्र : Shalini Thackeray: “हे फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही;” शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत

महाराष्ट्र : ...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : राज ठाकरेंचे गजाननाला लिहिलेले पत्र सापडले..!

मुंबई : सध्या एक 'मुन्नाभाई' फिरतोय, स्वत:ला बाळासाहेब समजतोय; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना चिमटा

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

महाराष्ट्र : ही एक प्रवृत्ती नव्हे, मानसिक विकृती! राज ठाकरेंकडून केतकी चितळेच्या 'त्या' पोस्टचा समाचार

सांगली : राज ठाकरेंची सोबत 'भाजप'साठी हानीकारक, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं