लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर; कोयना धरणातील पाणीसाठा वाढू लागला - Marathi News | Heavy rains in west of Satara district; The water storage in Koyna dam started increasing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर; कोयना धरणातील पाणीसाठा वाढू लागला

महाबळेश्वरला २७ मिलीमीटरची नोंद : पूर्व भागात प्रतीक्षा कायम ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur district, Panchgange level at 21 feet; Nine dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी २१ फुटावर; नऊ बंधारे पाण्याखाली

नऊ बंधारे पाण्याखाली गेल्या या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली ...

Kolhapur- बर्की धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, गावाला जत्रेचे स्वरूप  - Marathi News | Tourists throng Barki Falls for monsoon tourism in Shahuwadi Taluka Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- बर्की धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, गावाला जत्रेचे स्वरूप 

बोटिंगचा अनोखा अनुभव ...

जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Only 26 percent water in Jayakwadi dam, waiting for heavy rains | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात केवळ २६ टक्के पाणी, दमदार पावसाची प्रतीक्षा

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली असल्याने मराठवाड्यातील जनता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. त्यात जायकवाडीच्या उर्ध्व भागात पाऊस न पडल्याने चिंता ...

Video: पावसाचा हाहाकार, नद्यांना महापूर, चक्क इमारतच गेली वाहून; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Heavy rains, floods of rivers, almost buildings were washed away; The video went viral of himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पावसाचा हाहाकार, नद्यांना महापूर, चक्क इमारतच गेली वाहून; व्हिडिओ व्हायरल

उत्तर भारतात पावसाचे मुसळधार आगमन झाल्यानंतर येथील नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. ...

पुरात अडकलेल्या लोकांची NDRF ने केली सुटका; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Himachal Pradesh: NDRF rescued 6 people stranded in Beas River in Mandi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरात अडकलेल्या लोकांची NDRF ने केली सुटका; बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

हिमाचल-उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. ...

लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली - Marathi News | Two tourists die after drowning in Varsoli mine in Lonavala; The girl survived | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात वरसोलीत खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू; तरुणी बचावली

पाण्याच्या खाणीत तिघे उतरल्यावर पाय घसरल्याने ते तिघेही पाण्यात पडले असून दोघांचा मृत्यू तर तरुणी बचावली ...

निष्काळजीपणा; पुराच्या पाण्यात नेली बस, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारुन वाचवाल जीव... - Marathi News | uttarakhand-bus-stuck-in-flood-water-passengers-saved-their-lives-by-jumping-from-bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा; पुराच्या पाण्यात नेली बस, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारुन वाचवाल जीव...

पुलावरुन पाणी वाहत होते, तरीदेखील चालकाने बस पुलावन नेली. थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव. ...