लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

चिंताजनक! अतिवृष्टीतील कोयना, महाबळेश्वरला ७५० मिलीमीटर पर्जन्यमानाची तूट - Marathi News | 750 mm rainfall deficit in Koyna, Mahabaleshwar in heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंताजनक! अतिवृष्टीतील कोयना, महाबळेश्वरला ७५० मिलीमीटर पर्जन्यमानाची तूट

कोयना धरणातही १७ टीएमसीने पाणी साठा कमी ...

सर्वोच्च न्यायालय, राजघाट परिसरही जलयम; पंतप्रधान मोदींचा फान्समधून अमित शाह यांना फोन - Marathi News | Supreme Court, Rajghat area also flooded; Prime Minister Narendra Modi calls Amit Shah from France | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालय, राजघाट परिसरही जलयम; पंतप्रधान मोदींचा फान्समधून अमित शाह यांना फोन

मुसळधार पाऊस आणि यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाजवळ पाणी साचल्याचे दिसून आले.  ...

जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती - Marathi News | Earthquake and after 96 hours in contact with family Assam floods the fate of tourists | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जमीन खचली अन् ९६ तासांनंतर घरच्यांच्या संपर्कात; आसाम महापुरातील पर्यटकांची आपबीती

गावातील स्थानिक नागरिकांना सोबत घेत शानगड-रोपा-सैंज व्हॅली-लार्जी असे तब्बल ४० किलोमीटर पायी चालत आलो ...

एकोणीस वर्षांत जुलै प्रथमच कोरडा, सांगली जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणीसाठा  - Marathi News | July dry for the first time in nineteen years, only 12 percent water storage in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एकोणीस वर्षांत जुलै प्रथमच कोरडा, सांगली जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणीसाठा 

दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा, पाण्याची भीषण टंचाई ...

यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका - Marathi News | Rains wreak havoc in Delhi, Yamuna river water level rises due to floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

पाऊस आणि पुरामुळे तुमचे बजेट बिघडणार, जुलैमध्ये महागाई आणखी वाढणार! - Marathi News | your budget will worsen due to rain and flood inflation will increase further in july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाऊस आणि पुरामुळे तुमचे बजेट बिघडणार, जुलैमध्ये महागाई आणखी वाढणार!

Inflation : डाळी, भाजीपाला आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती खूप वाढतील आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ...

सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार - Marathi News | Good news! It will rain well in the state for the next 4 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखद वार्ता! बळीराजाची प्रतिक्षा संपणार; राज्यात पुढील ४ दिवस चांगला बरसणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ...

पुढचे आठ दिवस पावसाचेच; खामगाव, अकाेल्यात जाेरदार, नागपूरकर काेरडेच - Marathi News | Next eight days of rain; Khamgaon, Akolyat Jerdar, Nagpurkar Kardech | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढचे आठ दिवस पावसाचेच; खामगाव, अकाेल्यात जाेरदार, नागपूरकर काेरडेच

Nagpur News विदर्भात पुढील आठवडाभर चांगला पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र एकसमान राहण्याची शक्यता कमी आहे. ...