लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra: उन्हाचा कडाका वाढणार, विदर्भात पावसाचा अंदाज! - Marathi News | Maharashtra: Summer will intensify, rain forecast in Vidarbha! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा कडाका वाढणार, विदर्भात पावसाचा अंदाज!

पुढील दोन दिवसांत किमान व कमाल तापमानात १ ते २ डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.... ...

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस तर पुण्यात उन्हाच्या झळ्या! तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Rain in Vidarbha, Marathwada, Sun in Pune! Temperatures are likely to rise further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदर्भ, मराठवाड्यात पाऊस तर पुण्यात उन्हाच्या झळ्या! तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

पुण्यातील किमान व कमाल तापमानात वाढ होत असल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळ्या झोंबू लागल्या आहेत. दोन दिवसांनंतर कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे... ...

नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार?  - Marathi News | Yellow alert of rain for five districts including Nagpur today, how intense will it be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूरसह पाच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, तीव्रता किती असणार? 

चक्राकार वाऱ्यांची स्थिती पश्चिम विदर्भासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहेत. ...

मराठवाड्यातील या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तूरळक ठिकाणी गारपीटही... - Marathi News | In these districts of Marathwada, there is a chance of rain with thunder, hailstorm at isolated places... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तूरळक ठिकाणी गारपीटही...

काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची काळजी घ्या... ...

आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Orange alert in two districts and yellow alert in 6 districts in East Vidarbha today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम ... ...

नांदेडला गारपीटीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने.. - Marathi News | Hailstorm with gusty winds in Nanded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेडला गारपीटीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने..

एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू; वादळी वारे, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान : बळीराजा हवालदिल ...

अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण - Marathi News | Half an hour untimely rain blew the grains in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्धा तासाच्या अवकाळी पावसाने उडविली दाणादाण

कळमना धान्य बाजारात उघड्यावर असलेले धान्य भिजले माेठी नासधुस झाली. अनेक भागात वादळाने झाडे उन्मळून पडले. दुसरीकडे जिल्ह्यात पारडी, कळमेश्वरसह काही तालुकत्यात गारपीटीमुळे नुकसान झाले.  ...

दोन दिवसांनी मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांनी काय करावे? - Marathi News | After two days rain is predicted in Marathwada with stormy wind, what should the farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन दिवसांनी मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांनी काय करावे?

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानंतर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला... ...