लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Sangli: पाथरपुंजला पर्जन्यमापन यंत्रणा पुन्हा कोलमडली, पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद - Marathi News | Patharpunjla rain gauge system collapsed again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाथरपुंजला पर्जन्यमापन यंत्रणा पुन्हा कोलमडली, पूर्वीप्रमाणे मॅन्युअल नोंद

दोन वर्षांपूर्वी पाथरपुंज येथील पावसाने चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे ...

Kolhapur: राऊतवाडी धबधबा पर्यटनास अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी; स्थानिक प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Entry to Rautwadi Falls indefinitely closed; Decision of local administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राऊतवाडी धबधबा पर्यटनास अनिश्चित काळासाठी प्रवेश बंदी; स्थानिक प्रशासनाचा निर्णय

धबधब्याकडे येणारे मार्ग पोलिसांनी बंद केले ...

मुसळधार पावसाचा मुंबईत भाज्यापाल्याच्या दराला फटका; भाव घसरले - Marathi News | Heavy rains hit vegetable prices in Mumbai; Prices fell | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुसळधार पावसाचा मुंबईत भाज्यापाल्याच्या दराला फटका; भाव घसरले

ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक भाज्यांच्या दरामध्ये या आठवड्यात घसरण सुरू झाली आहे. ...

Pune: वेल्हा तालुक्यातील मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | Prohibitory order issued in Madhe Ghat waterfall area in Velha taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हा तालुक्यातील मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर होणार कारवाई ...

Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Maharashtra Rain Live Updates: Raigad Irshalwadi Landslide Incident, Flooding of Rivers, Heavy Rain In Konkan, Vidarbha, Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain Live Updates : मुंबईत पावसाचे धुमशान, ठाण्यात उपवन तलाव ओव्हरफ्लो

दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. ...

Mumbai: मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास - Marathi News | Mumbai: In heavy rains, Mumbai Metro Super Fast, lakhs of Mumbaikars traveled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास

Mumbai Metro: दिवसभर पावसाचे  धुमशान सुरु असताना मुंबई मेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला. ...

कोल्हापुरात पंचगंगेसह कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ आले पाणी - Marathi News | Increase in water level of Krishna along with Panch Ganga, water came near Datta temple in Nrisimhawadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पंचगंगेसह कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नृसिंहवाडीत दत्त मंदिराजवळ आले पाणी

शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद ...

Thane: दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ठाण्यातील उपवन तलाव ओव्हरफ्लो - Marathi News | Thane: Upvan Lake in Thane overflows after two days of heavy rains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ठाण्यातील उपवन तलाव ओव्हरफ्लो

Thane Rain Update: गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला. ...