लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सांगलीत एनडीआरएफकडून कृष्णा नदी पात्राची पाहणी, पाणी पातळीत वाढ  - Marathi News | Inspection of Krishna river bed by NDRF in Sangli, increase in water level | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत एनडीआरएफकडून कृष्णा नदी पात्राची पाहणी, पाणी पातळीत वाढ 

जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली ...

पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती  - Marathi News | The havoc of the rains, the cotton fields were scraped away A drain-like condition in the fields | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसाचा कहर, कपाशीचे शेत नेले खरवडून; शेतात नालासदृश स्थिती 

कोरपना तालुक्यातील हिरापूर येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ...

अंगावर वीज कोसळून २ ठार, दोन महिला गंभीर जखमी - Marathi News | 2 killed, two women seriously injured due to lightning strikes in gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगावर वीज कोसळून २ ठार, दोन महिला गंभीर जखमी

सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यातील घटना ...

भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई; आमदार अस्लम शेख आक्रमक  - Marathi News | Demolition of 250 houses in Malad, Malvani-Ambojwadi during heavy rains MLA Aslam Sheikh angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई

मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. ...

पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के - Marathi News | Soybean area increased in Pune district Kharipa sowing was 40 percent of average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले, खरिपाची पेरणी सरासरीच्या ४० टक्के

राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत असून त्याचे चित्र पुणे जिल्ह्यातही दिसत आहे ...

रेल्वेच्या भुयारी मार्गावर पाणीच पाणी; १० गावांचा संपर्क तुटला - Marathi News | water everywhere on the railway subway in Chandrapur due to heavy rain; 10 villages lost contact | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रेल्वेच्या भुयारी मार्गावर पाणीच पाणी; १० गावांचा संपर्क तुटला

गवराळा रेल्वे गेट नं. ३६ पूर्णपणे बंद ...

वीज कोसळल्याने दोघींचा मृत्यू, चार जखमी; मोहाडी तालुक्यातील घटना - Marathi News | Two women killed, four injured due to lightning strike at Nilaj Khurd Shet Shivar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीज कोसळल्याने दोघींचा मृत्यू, चार जखमी; मोहाडी तालुक्यातील घटना

जखमींना करडी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे ...

इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ - Marathi News | Educational guardianship and medical assistance to the children who lost their parents in the Irshalwadi tragedy, with Bhoi Pratishthan, Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इर्शाळवाडी दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व अन् वैद्यकीय मदत, पुण्यातील भोई प्रतिष्ठानची साथ

शनिवारी भोई प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यकीय पथक रवाना होत असून दुर्घटनेत पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही घेण्यात येणार आहे. ...