लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर - Marathi News | Rainfall in Ratnagiri district, Jagbudi river at warning level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उसंत, जगबुडी नदी इशारा पातळीवर

गेले दाेन दिवस खेड तालुक्यातील जगबुडी व राजापूर तालुक्यातील कोदवली या दोन्ही नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर हाेते. ...

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली - Marathi News | In Nanded district, 9 thousand hectares of agriculture was wiped out due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने ९ हजार हेक्टर शेती खरडून गेली

पावसाने पैनगंगा नदीसह ओढ्या, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने खरिपाची पिके तर वाहून गेलीच, शिवाय ८ हजार ९१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. या जमिनीत सध्याही घोट्याइतके पाणी साचून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. ...

आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार' - Marathi News | good news; Ujni will be in Plus in eight days; The intensity of rain increased in the dam area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; उजनी आठ दिवसात प्लसमध्ये येणार; धरण क्षेत्रात पाऊस जोर'धार'

आज सकाळी ८.३० वाजता संपलेल्या २४ तासात सोलापुरात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...

Satara: नवजाचा पाऊस तीन हजारी; कोयना ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, विसर्ग सुरूच - Marathi News | Rain continues in the western part of Satara district, Navaja rains three thousand; 57 TMC storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नवजाचा पाऊस तीन हजारी; कोयना ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, विसर्ग सुरूच

नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, महाबळेश्वरला १५८ मिलीमीटरची नोंद ...

बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले  - Marathi News | Do not wait for evacuation by boat, the guardian minister warned the officials regarding the possible flood situation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

आजपासून स्थलांतर सुरू करण्याचे आदेश ...

Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गा‌लगत शिरोली येथे सेवा मार्गावर पुराचे पाणी  - Marathi News | Flood water on service road at Shiroli along Pune Bangalore highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पुणे-बंगळूरु महामार्गा‌लगत शिरोली येथे सेवा मार्गावर पुराचे पाणी 

धरणाचे दरवाजे उघडल्यास पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होवून महामार्गावर पाणी येण्याची शक्यता ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली - Marathi News | the intensity of rain is reduced, but the fear remains In Kolhapur district, Radhanagari 90 percent full, 83 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली

नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरूच : आणखी चार दिवस ऑरेंज अलर्ट ...

बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होतंय चक्रिवादळ, महाराष्ट्रासह या १२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Cyclone forming again in Bay of Bengal, heavy rain warning for these 12 states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रिवादळ, महाराष्ट्रासह या १२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update: पुढच्या चार दिवसांमध्ये देशभरात मान्सून पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...