लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

संस्कृति संवर्धन मंडळाचा 'शेततळे' पॅटर्न शेतकऱ्यांना ठरतोय वरदान - Marathi News | sanskruti sanvrdhan mandal's 'Shetatale' pattern is proving to be a boon to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संस्कृति संवर्धन मंडळाचा 'शेततळे' पॅटर्न शेतकऱ्यांना ठरतोय वरदान

मराठवाड्यासारख्या प्रदेशात मातीचे वेगळे प्रकार आणि खडकांची निर्मिती असलेले शेततळे हे खोल विहीर सिंचनाच्या इतर प्रकारांसाठी एक किफायतशीर आणि हवामानासाठी योग्य पर्याय आहेत. ...

दाेन दिवस ताप, मग मिळेल ‘अवकाळी’चा गारवा, १६ ते १९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण - Marathi News | Fever for two days, then there will be 'Avakali' hail, cloudy weather from 16th to 19th March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाेन दिवस ताप, मग मिळेल ‘अवकाळी’चा गारवा, १६ ते १९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण

ऊन्हाचा पाहता सध्या तरी हाेरपळच! ...

दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर - Marathi News | Fear of drought is increasing, let's focus on Charapika cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाचा वाढतोय डर चारापिके लागवडीवर देऊया भर

मका पिकाचा मुरघास बनवून चारा म्हणून वापर पशुपालन करत असतात, चारा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरी, भर उन्हाळ्यामध्ये चाराटंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. ...

विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Heavy rains are likely in Vidarbha, yellow alert for these districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

विदर्भात यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहतील. वादळी वाऱ्यासह... ...

Weather Report : पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest news Chance of dry weather for five days says igatpuri weather station | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Report : पुढील पाच दिवस हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर 

हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ...

हवामान बदलाचा शेती क्षेत्र आणि पीक पद्धतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास, तीन जिल्ह्यांची निवड  - Marathi News | Latest News study of impact of climate change on agricultural area and cropping patterns | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदलाचा शेती क्षेत्र आणि पीक पद्धतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास, तीन जिल्ह्यांची निवड 

हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या कृषि क्षेत्रावर व तेथील पिकपद्धतीवर वेगवेगळा होत असल्यामुळे त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. ...

१ लाख ४८ हजार ३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटीचे होणार वाटप - Marathi News | 206 crore will be allocated for the affected area of 1 lakh 48 thousand 368 hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ लाख ४८ हजार ३६८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २०६ कोटीचे होणार वाटप

गतवर्षाच्या शेवटी अवकाळीमुळे जिल्ह्यात काढणीला आलेल्या खरिपासह रच्ची हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी उगवलेली कोवळी पिके पाण्याखाली आऊन जागीच सडल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला होता. ...

महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | mahashivratri Hapus mangoes from Konkan enter the market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव?

आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...