Manganga River Overflow : माण तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. ...
Maize Issue: परतीच्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तसेच दाना चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update) ...
मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...
परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...