पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक तास वादळी वाºयासह पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाºयामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे आडवी झाली आहेत. ...
ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. ...
आता गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडलेला पाण्याच्या पाटाचा तो भाग तसाच असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने मातीचा बांध टाकण्यासाठी भर टाकणे गरजेचे आहे. ...
तालुक्यातील मैंदवाडी येथे शुक्रवारी शेतात वीज पडल्यामुळे जनावरे सांभाळणारी महिला ठार झाली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...