लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी परिसरात पाऊस - Marathi News | Rainfall in Gangakhed, Pathari area in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी परिसरात पाऊस

शनिवारी रात्री गंगाखेड आणि पाथरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़ ...

पोलादपूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले - Marathi News | Poladpur taluka was hit by the falling rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलादपूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

दिवसा गरमी आणि सायंकाळी परतीच्या पावसाचा तडाखा पोलादपूरकरांना सोसावा लागत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्मिती होऊन दुपारी ४ नंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागला आहे. ...

राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस - Marathi News | Heavy Rain in the state on the day of voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस

सर्वच प्रमुख पक्षांची घेतला धसका.. ...

रिमझिम पावसात पुणे -सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी - Marathi News | Traffic jam on Pune-Solapur road in the rain ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिमझिम पावसात पुणे -सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

वानवडीतील रस्त्यावरही वाहतुक कोंडी.. ...

पावसाची छाया अन शेती पिकांवर नुकसानीची तलवार - Marathi News | The sword of loss on the shadow of rain on agricultural crops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पावसाची छाया अन शेती पिकांवर नुकसानीची तलवार

दि.१८ रोजी सायंकाळपासून अद्यापही पावसाच्या रिपरिपमुळे खरीप हंगामातील पीक हंगाम कापणी, काढणी वेळीच भडगाव तालुक्यात मोठे संकट शेतकºयांंसमोर आले आहे. ...

Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती'  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray Criticized Sharad Pawar on issue 70 thousand crore scam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती' 

माण विधानसभा निवडणूक २०१९ - जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. ...

जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग - Marathi News | sugarcane plantation work superfast due to rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ...

धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू - Marathi News | Shocking; The unfortunate death of a stoneworker by the lightning strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक; विजेचा धक्का लागून चुलत्यासह पुतण्याचा दुदैवी मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी गावातील घटना; याच घटनेत दहा शेळ्यांचाही झाला मृत्यू ...