लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

लासलगाव परिसरात ७०८ मि. मी. पाऊस - Marathi News | 5 mins from Lasalgaon area. M Rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव परिसरात ७०८ मि. मी. पाऊस

लासलगाव : परिसराला मंगळवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवारी १ इंच २७ सेंटीमीटर पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या पर्जन्यमापकावर झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. आतापर्यंत परिसरात आतापर्यं ...

कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली - Marathi News | Kang's old jamner pool underwater | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली

कांग नदीच्या उगमस्थळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी नदीला मोठा पूर आला. भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...

ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल - Marathi News | Cloudy vineyards with cloudy weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ हवामानामुळे द्राक्षपंढरी हवालदिल

पिंपळगाव बसवंत : परतीच्या पावसामुळे यंदाचे हंगामच हातातून गेल्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने संपूर्ण बागेवर कुर्हाड चालविली आहे. ...

हवामान खात्याकडून गोव्यात ‘रेड अलर्ट’, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | 'Red Alert' in Goa, A hint of heavy rain fall on Friday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हवामान खात्याकडून गोव्यात ‘रेड अलर्ट’, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला असून, यामुळे उद्या शुक्रवारी हवामान वेधशाळेने ‘रेड अलर्ट’ दिला आहे. ...

आता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी - Marathi News | Now the danger is cyclone; Diwali will be celebrated in rain instead of cold due to climate or rainy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता धोका चक्रीवादळाचा; थंडीऐवजी पावसातच साजरी होणार दिवाळी

मुंबईसह महाराष्ट्रात सध्यात हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. ...

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान - Marathi News | In Chalisgaon taluka, a huge loss of farmland was done on time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान

गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. ...

चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर - Marathi News | Rain falls in Chalisgaon after the house collapses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात पावसामुळे घर कोसळून कुटुंब उघड्यावर

हातमजुरी करणारे अशोक कांतीलाल चव्हाण यांचे राहते घर २२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळले. ...

परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका - Marathi News | return rains hit half of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका

या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ...