लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पुणे पाण्यात; पालिकेचे वरातीमागून घोडे  - Marathi News | In Pune water; Horses behind the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पाण्यात; पालिकेचे वरातीमागून घोडे 

शहराला पावसाचा तडाखा : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरच पालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामाचे पितळ उघडे पडले. ...

घुमेरा ओढ्यावरील पूल खचला; म्हसवड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद - Marathi News | The bridge over the Ghumera bridge collapsed; Mhaswad-Pandharpur traffic closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घुमेरा ओढ्यावरील पूल खचला; म्हसवड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद

परतीच्या पावसाने घातला धुमाकूळ; सांगोला, पंढरपूर, माळशिरस परिसरात पावसाची जोरदार हजेरी ...

पुरानंतर आता अवकाळी पावसाने केला पिकाचा घात - Marathi News | October rain hits crops in panvel and raigad | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :पुरानंतर आता अवकाळी पावसाने केला पिकाचा घात

'सोयाबीन हातचे गेले..मुलीचे लग्न कसे करायचे'; धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | 'Beans crop washed out.. how to fix daughters marriage'; Farmer dies of heart attack in tension | Latest beed News at Lokmat.com

बीड :'सोयाबीन हातचे गेले..मुलीचे लग्न कसे करायचे'; धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील घटना  ...

मदतीचे निकष न बदलल्यास सुलतानी संकट - Marathi News | government crisis if help norms not change help of affected farmer of rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदतीचे निकष न बदलल्यास सुलतानी संकट

निकषात बसणारी ६८०० रु.ची मदत ही शेतकऱ्यांची चेष्टाच; हेक्टरी मदत वाढवून देण्याची गरज ...

पाणी साचलेल्या रुळावर लोकल चालविणे सुलभ - Marathi News | Easy to operate local train on a water-storage system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी साचलेल्या रुळावर लोकल चालविणे सुलभ

मोटरमनना सिम्युलेटर सिस्टिमद्वारे प्रशिक्षण : विरार कारशेडमधील सिस्टिममुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा वाढणार ...

हातचे पीक गेल्याच्या धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Farmer dies of heart attack after crop down under rain water in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हातचे पीक गेल्याच्या धसक्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

रात्री जेवण करुन झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही, ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या खोलीत गेली ...

लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे? - Marathi News | On Lokmat Bandh of farmer - Bankruptcy goes bankrupt, how to pay off debt now? farmer asking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?

ज्वारी, मका व कापसाचे सर्वाधिक नुकसान ...