लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

नुकसान भरपाईपोटी १४४ कोटी रुपये - Marathi News | 5 crores for compensation | Latest beed News at Lokmat.com

बीड :नुकसान भरपाईपोटी १४४ कोटी रुपये

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. ...

परतीच्या पावसाने वाईन ग्रेप्सलाही फटका, 10 ते 15 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता - Marathi News | Wine grapes could also be hit by 10 to 15 per cent production with return rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसाने वाईन ग्रेप्सलाही फटका, 10 ते 15 टक्के उत्पादन घटण्याची शक्यता

गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले ...

जत तालुक्यात अवकाळीने फळबागांचे १३.८५ कोटींचे नुकसान - Marathi News | Orchards suffered a loss of 1.5 crore in Jat taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत तालुक्यात अवकाळीने फळबागांचे १३.८५ कोटींचे नुकसान

जत तालुक्यातील ३ हजार ९९२ शेतकºयांचे २ हजार २५७.५० हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या आत नुकसान झाले आहे, तर ३ हजार ९०८ शेतक-यांचे १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रातील ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. ...

पावसाचे पाणी आता रस्त्यातच मुरणार; ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे जागतिक संशोधन - Marathi News | The rainwater will now merge in the road; Global research by Neeri's scientists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाचे पाणी आता रस्त्यातच मुरणार; ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे जागतिक संशोधन

रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरवता येईल, यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. मात्र राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) च्या वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्ष साकार केली आहे. ...

परभणी : ८० हजार हेक्टरवरील खरिपाची पिके बाधित - Marathi News | Parbhani: 3 thousand hectares of kharif crops are affected | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ८० हजार हेक्टरवरील खरिपाची पिके बाधित

तालुक्यातील ११० गावांमधील ८० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या पिकांसाठी नुकसान भरपाईची मागणी प्रशासनाने नोंदविली आहे. प्रशासनाने शनिवारी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केल्या ...

परभणी:४३६ कि.मी.च्या जलवाहिनीचे काम पूर्ण - Marathi News | Parbhani: 4 km of hydraulic work completed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:४३६ कि.मी.च्या जलवाहिनीचे काम पूर्ण

बहुप्रतिक्षीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परभणी शहरात सुमारे ४३६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, जलशुद्धीकरण केंद्रांपासून ते जलकुंभांपर्यंत जलवाहिनी जोडणे, व्हॉल्व्ह टाकणे ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात शहरवासियांना न ...

'असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...' धाय मोकलून रडली शेतकऱ्याची माय - Marathi News | It sounds good to die, but to die, farmer crying after unseasonable rain in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'असं वाटतं मरु तर बरं, पण मरायची नाय...' धाय मोकलून रडली शेतकऱ्याची माय

उखंडा पिठ्ठीच्या पार्वती कदम धाय मोकलून रडल्या : अवकाळी फटक्यानंतर शेतकऱ्यांचे सावरणे सुरु ...

राजकीय नेत्यांनी मांडला शेतकरी कारुण्याचा बाजार - Marathi News | Political leaders set up farmers' Compassion market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय नेत्यांनी मांडला शेतकरी कारुण्याचा बाजार

अवकाळी पावसाने खरिपातील कापणीला आलेली शंभर टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. अशा स्थितीत शेतकरी हिताचा नि:स्वार्थ विचार करणारे कोणीही नाही. राजकीय नेते मंडळी केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन कारुण्याचा दि ...